🕒 1 min read
मुंबई : गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते परत हॉटेलवर गेले तसे ते कोसळले. त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
केके यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये आता केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अभिनेता इमरान हाश्मी ट्विटरवर ट्रेंडला येऊ लागला आहे. ट्विटर युजर्स इमरान आणि केके यांचे गाणे शेअर करत आहेत. केके यांनी इमरान हाश्मी याच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. हीच गाणी शेअर करत चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“इमरान आणि केके यांची जोडी भारी होती. बॉलीवूडला एवढे भारी गाणे दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही कायम आमच्या हृदयात रहाल”, या शब्दामध्ये ट्विटर युजर्सने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इमरान हाश्मीने त्याचा आवाज गमावला हे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
युजर्सने ट्विटद्वारे व्यक्त केल्या भावना –
When mohammed rafi sahab died .. shammi kapoor lost his voice .. #Kk died and i feel emraan hashmi has lost his voice
These two were literally their voices in songs#Kk #EmraanHashmi #emraan #ripkk #Kolkata— Salman Shaikh (@Shaikhsalman1st) May 31, 2022
Back to childhood days, I used to think that I used to think it's #EmraanHashmi who's singing while dancing. But it was legendary #KK #KKLIVE
— Nirbheek Narayan Agrawal (@NirbheekA) June 1, 2022
KK + Emraan Hashmi = Heaven for 2000s kids ????#RIP #RIPKK #Kolkata #EmraanHashmi #Bollywood #KKsinger
— _????_ (@thedigitalwizz) May 31, 2022
Voice of #EmraanHashmi big losses ???????? #RIPKK pic.twitter.com/7X11kkUV9V
— Mr. Karan Mannu (@KaranMannu10) May 31, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
