मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना अधिक पसंत पडल्या आहेत. आता श्रुतीने साडीमधील एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परीधान केली दिसत आहे. आणि तिच्या या लूकला तिच्या गोड हास्याने पूर्ण केलं आहे. सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.
https://www.instagram.com/p/CVFFZxNMWi-/?utm_source=ig_web_copy_link
श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.
https://www.instagram.com/p/CVFCpc_Ir4c/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

