“सर्वात जास्त महागाई वाढवण्याचे काम…” ; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
नागपूर : पेट्रोल- डिझेल वर राज्याचा कर २९ रुपये आणि केंद्राचा कर १९ रुपये. तर राज्याचा कर का कमी करत नाहीत? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी महागाई वाढवण्याचे काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच सरकार करत असल्याचा आरोपही केला आहे.