Home - Maharashtra - “काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन…” ; निलेश राणे यांची टीका
“काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन…” ; निलेश राणे यांची टीका Published On:
May 25, 2022 4:47 PM
“काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन…” ; निलेश राणे यांची टीका
सिंधुदुर्ग : दोन दिवसापूर्वी तारकर्ली येथे संरक्षण बंधाऱ्याचे काम सुरू झालं, मात्र यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी राहिली होती.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याने ही परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला, यावेळी त्यांनी स्थानिक आमदारांसह पर्यावरण मंत्री यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही