Home - Marathi News - “प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे, आमच्या पक्षाअंतर्गत कोणी…” – रावसाहेब दानवे
“प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे, आमच्या पक्षाअंतर्गत कोणी…” – रावसाहेब दानवे Published On:
May 23, 2022 6:18 PM
औरंगाबाद: आज केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जिथे जिथे फडणवीसांचा कार्यक्रम असतो, तिथे तिथे नितीन गडकरी का नसतात? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता यावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही