Share

मोराने भर उन्हात फुलवला पिसारा…

Published On: 

🕒 1 min read

मोराने भर उन्हात फुलवला पिसारा…

https://youtu.be/UP6W61lCbQg

भर उन्हाळ्यात अन्न पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ वन्य पशु-पक्षांवर येत आहे. ही बाब येवला तालुक्यातील रेंडाळा गावातील वन्यजीवप्रेमी प्रवीण आहेर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी गेल्या 8 वर्षांपासून आपल्या शेतात वन्य पशु पक्षांसाछी पाण्याची कुंडी ठेवली असून यात मनसोक्तपणे पाणी पिऊन मोर आपली तहान भागवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भर उन्हात देखील मोराने पिसारा फुलवला असल्याचे दृश्य सध्या अनेकांना आकर्षित करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!