Share

‘कॉफी विथ करणचा’ नवा सिझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Published On: 

मुंबई :  बॉलीवुडचा आघा़डीचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. करण जोहरची नेहमीच कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत राहिला आहे. सध्या त्याचा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा होत आहे.

करणचा ‘कॉफी विथ करण’ हा शो अनेकदा वादात सापडला आहे. या शो मध्ये अनेक  बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावतात, आणि या मधून त्यांचे अनेक किस्से ते सांगतात. याआधी प्रियंका चोप्रा, कॅटरीना कैफ, दीपिका पादूकोन, आलिया भट्ट, रणवीर सिंग यासारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटीझनी या शोमध्ये हजेरी लावली होती.

करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या शोच्या लिहिल किकी , ‘करण ऑन फॉफी … सिझन..?’ यामुळे करण जोहर आता नवा सिझन घेऊन येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे करणचा हा शो पुन्हा एकदा आला तर प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडणार हे मात्र नक्की…

आता या पर्वात कोणते नवे सेलिब्रिटी पाहायला मिळाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याशिवाय करण कोणाची पोलखोल करणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. परंतू याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!