Share

“भारतीय स्वातंत्र्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी नेदरलँड…”, भारतातील डच राजदूतांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: भारत आणि नेदरलँड यांच्यातील मैत्रीची ७५ वर्षे साजरी करताना आम्हाला अभिमान वाटतो. नेदरलँड हा भारतीय स्वातंत्र्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक होता. आमची भारतात डच गुंतवणूक आहे आणि नेदरलँडमध्ये भारतीय कंपन्या आहेत. असे उद्गार भारतातील डच राजदूत मार्टेन बर्ग (Dutch Ambassador to India Marten Berg) यांनी काढले आहेत.

तसेच यावेळी त्यांनी युक्रेनमधील युद्धस्थितीवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आपण सर्व अनिश्चित काळाचा सामना करत आहोत, युक्रेनमध्ये जे घडत आहे ते भयानक आहे. मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून परिपक्व तोडगा काढण्यासाठी आम्ही भारतासोबत जवळूकं पाहत आहोत.”

तसेच युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “भारतीय विद्यार्थी आणि आपला जीव गमावलेल्या पीडितांबद्दल आम्हाला खेद आहे, कुटुंबाप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!