Share

‘द ग्रेट खली’च्या आईचे दिर्घ आजारामुळे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वर्ल्ड रेसलींग एटंरटेनमेंट म्हणजे डब्ल्युडब्ल्युई मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा द ग्रेट खलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. द ग्रेट खलीची आई टांडी देवी यांचे निधन झाले आहे. त्या बऱ्याच काळापासुन आजारी होत्या.

खलीच्या आई बऱ्याच काळापासुन सतत आजारी होत्या. लुधीयानामधिल एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची झुंज अयशस्वी राहिली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी त्यांचे वय ७९ वर्षे होते. लुधीयानामधील दयानंद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी रात्री उशीरा त्यांचे निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर खलीवर दु:खाचा डोगंर कोसळला आहे.

खलीच्या आईच्या निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खलीची आई टांडी देवींवर हिमाचल प्रदेशातील त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यादरम्यान खली सध्या पंजाबमधील जालंधर जवळ रेसलिंग अकादमी चालवत आहे. खलीने २००७ साली वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!