Share

महाराष्ट्रातील ‘मिसळ’ सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत- नारायण राणे

Published On: 

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. तसेच उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला अपयश आले आहे. याच मुद्द्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात नारायण राणेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. देशातील काँग्रेस व अन्य पक्षांनी या निवडणुकांच्या निकालातून एक बोध घ्यावा, टीका करून निवडणूक जिंकता येत नाही आणि लोकांचा विश्वासही संपादन करता येत नाही’, असे नारायण म्हणाले आहेत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील ‘मिसळ’ सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत, अशी खोचक टीकाही नारायण राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!