🕒 1 min read
“मराठी भाषा व त्याचा अलंकार राष्ट्रवादी पक्षाच्या…” ; राम कुलकर्णी यांचं वक्तव्य
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही.
https://youtu.be/mSZBJK8VJhw
तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आता भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
