मुंबई : मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.
ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती नेहमीच फेसबुकवर फोटो पोस्ट करत असते. शेअर केलेल्या फोटोमध्ये राजेश्वरी फारच सुदर दिसते. तिची चाहत्यांना घायाळ करणारी अदा आणि तिचा अंदाज पाहून चाहते हि तिच्या फोटोवर कंमेंट्स करत असतात.
https://www.instagram.com/p/CNnJzOUHbVe/?utm_source=ig_web_copy_link
सध्या सोशल मीडियावर शालूचे जब्बर फोटो पाहून आता शालूच्या फोटोंवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनेत्री राजेश्वरी खरातने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तसेच फेसबुकवर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. अशातच सरकारने सर्वात आधी फॅंड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते’ असे मिम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनामास्क फिरणे पडले महागात; ५ हजार जणांकडून ६ लाखांचा दंड वसूल
- हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला – हसन मुश्रीफ
- ‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ३ वेळा फोन केला पण ते सध्या बंगालाच्या प्रचारात व्यस्त आहेत’
- कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार – पेडणेकर
- नांदेड जिल्ह्यातील १३ तालुक्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करणार

