Share

‘महंत नरेंद्र गिरीजी यांचा मृत्यू अत्यंत दुखद’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत पंख्याला लटकून असल्याचे आढळून आले होते. महंत गिरी यांच्या अल्लापूर येथील वाघंबरी येथील निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. त्यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री नरेंद्र गिरीजी यांचा मृत्यू अत्यंत दुखद आहे. आध्यात्मिक परंपरांशी एकरुप होऊन त्यांनी संत समाजाच्या अनेक प्रवाहांना एकत्र जोडण्यात मोठी भूमिका बजावली. परमेश्वर त्यांना आपल्या चरणी जागा देईल, ओम शांती.’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीला अटक केली आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ मिळून आलेल्या सुसाईट नोटमध्ये आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी म्हंटले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!