🕒 1 min read
मुंबई : अभिनेते नागेश भोसले यांनी अनके मराठी मालिकामध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर एक सिनेइंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिनेते नागेश भोसले यांच्या मुलीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
https://www.instagram.com/p/CQsoSkxpUrM/?utm_medium=copy_link
नागेश यांच्या मुलीचे नाव कुहू भोसले आहे. मुलीच्या बॉडीबिल्डिंग क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाला नागेश यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मिडीयावर कुहु सक्रीय असते. तिच्या फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
वयाच्या १७ व्या वर्षी कुहुने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. कुहू भोसले एक फिटनेस ट्रेनर, इंटरनॅशनल बिकिनी ऍथलेट आहे. सध्या तिच्या फिटनेसची तुफान चर्चा होत आहे. कुहू एक प्रसिद्ध अँथलेट आणि वुमन्स बॉडीबिल्डर आहे. तिचा हा फिटनेस पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
