नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये गेल्या दशकांतील सर्वात मोठी अनिश्चततेची परिस्थिती असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सरु आहेत. 146 भारतीयांना काल अफगाणिस्तानातून कतारमधील दोहा इथं हलवण्यात आले होते त्यांना आज भारतात आणण्यात येत आहे.
अफगाणिस्तान हा देश तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने, लोकांना भितीने देश सोडून जावे लागत असल्याची गेल्या दशकभरातील सर्वात वाईट परिस्थिती सध्या अफगाणिस्तानात पहायला मिळते आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर दरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अफगाणिस्तानमधील संकटावरून देशात CAA कायदा महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित केलं आहे.
Recent developments in our volatile neighbourhood & the way Sikhs & Hindus are going through a harrowing time are precisely why it was necessary to enact the Citizenship Amendment Act.#CAA#Sikhs
https://t.co/5Lyrst3nqc via @IndianExpress
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) August 22, 2021
याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. “आपल्या शेजारी देशातील आताची परिस्थिती आणि ज्या पद्धतीने शीख-हिंदूसोबत वर्तन केलं गेलं. यावरून कळतं की नागरिकता संशोधन कायदा का महत्त्वाचा आहे.”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरे बाप्पा सिस्टर…….हळू!; रावसाहेब दानवेंवर काँग्रेसचा पलटवार
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

