Share

त्या साध्वीची जीभ छाटली पाहिजे, संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता समाज स्तरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.  तर शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची ‘जीभ’ छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/santosh.shinde.33449138/posts/2147982521922943

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ?
वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.
ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!