Share

कर्नाटकात मराठा समाजाला 15 टक्के आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांचे आभार – आठवले 

Published On: 

मुंबई  – भाजपशासित  कर्नाटक राज्य सरकारने मराठा समाजाला 15 टक्के आरक्षण देण्याचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांचे अभिनंदन आभार मानत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कर्नाटक सीमाभागात मराठा समाज मोठया प्रमाणात असल्याने या निर्णयाचा त्यांना लाभ होईल असे रामदास आठवले म्हणाले. बंगळुरू येथे रिपब्लिकन पक्षाचे नुकतेच कार्यकर्ता संमेलन झाले त्यात  रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. कर्नाटकात रिपब्लिकन पक्षाचे सदस्य नोंदणी मोहिमेबाबत रामदास आठवलेंनी मार्गदर्शन केले.

यावेळी कर्नाटकात रिपब्लिकन पक्षाचे 30 लाख सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपाइंचे कर्नाटक अध्यक्ष डॉ वेंकटस्वामी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!