Share

‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.

जगातील प्रत्येक आईप्रमाणे वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. या वडीलांसाठी मुलं काही खास गोष्टी करतात. जेणेकरून आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात.

https://www.instagram.com/p/CQVFA-vgK_5/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, फादर्स डे निमित्त सचिन तेंडुलकर याने वडीलांची खास आठवण शेअर केली आहे. सचिनने आपल्या इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करत सचिनने वडिलांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. या आठवणी सांगताना सचिन भावुक झाला आहे. या खास दिवशी सचिनने हि आठवण आपल्या चाहत्यांन सोबत शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!