Share

हुडहुडीला सुरुवात : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात थंडी सुरु झालीय… मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. तसेच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे देखील फार महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात चेह-यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात. टाचा, गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात, त्यांना भेगा पडतात.

त्वचेची देखभाल खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात.थंडीत घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. तसेच आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा.

तसेच पाय खुप फुटत असतील तर कोमट पाण्यात रोझ वॉटर घालुन त्यात पाय थोडा वेळ ठेवावे. तसेच तुम्हाला जी क्रिम सूट होईल ती पायाला लावून त्यावर स्कॉस घालावेत. घरात असताना पायात स्लिपर घालावी.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195669517562630145?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195670328640331777?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!