शिवसेना

भ्रष्टाचारमुक्त थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार- जयंत पाटील

कोरेगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री  जयंत पाटील यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करणार ...

भाजप-शिवसेना हे पक्ष एक नंबरचे जातीयवादी: अजित पवार

सातारा: भाजप-सेना हे पक्ष एक नंबरचे जातीयवादी आहेत. असा आरोप अजितदादा पवार यांनी केला आहे. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून अजित ...

नगर गुन्हेगारीत उत्तर प्रदेश होतेय का ? रामदास कदम यांचे गृहमंत्रालयावर ताशेरे

अहमदनगर: नगर जिल्ह्यात गुन्हेगारीने चांगलेच तोंड वर काढले आहे. नगर जिल्ह्यातील केडगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे ...

अहमदनगर दुहेरी हत्याकांड : आमदार संग्राम जगताप यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ ...

अवकाळी पावसासोबत धनंजय मुंडेही सरकारवर बरसले

टीम महाराष्ट्र देशा: धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी काल जोरदार पावसात सरकारला चांगले धो धो धुतले. धनंजय मुंडे म्हणाले, कुर्डूवाडीची हल्लाबोल सभा जशी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दलित खासदारांची भेट

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालानंतर देशभर हिंसाचार उसळला होता. भारतीय जनता पक्षाने दलितांसाठी ...

नगरमध्ये शिवसैनिकांवर गोळीबार; दोन ठार

अहमदनगर: शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव येथील ...

भाजपाकडून स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च- अशोक चव्हाण

शेगाव (बुलडाणा): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजपाने स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या महामेळाव्यावर टीका केली आहे. राज्यातला शेतकरी होरपळत असताना, मुंबईत भाजपा स्थापना दिवसावर ...

VIDEO- सहकार कुणी बुडवला याबाबत अजित पवारांनी आत्मचिंतन करावे- सुभाष देशमुख

पुणे: हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशामक दलासाठी जी जागा राखीव ठेवली होती. तिथे अनधिकृतरित्या बंगला बांधून सहकारमंत्री ...

दलितांसाठी तुम्ही काय केलं ? भाजपा खासदाराचा मोदींना सवाल

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षाने दलितांसाठी काहीच का केले नाही ? असा सवाल भाजपचेच खासदार करू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील दलित खासदार छोटेलाल ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!