शिवसेना

हे सरकार निर्लज्ज! गिरीश बापट तर काहीही बरळतात- अजित पवार

पुणे: अजितदादा पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार निर्लज्ज आहे. करोडो रुपये राफेल विमान खरेदी प्रकरणात यांनी खाल्ले. जातीय दंगलींवर पंतप्रधान काही बोलत ...

शिवसैनिक हत्या प्रकरण:आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा- शिवसेना

मुंबई- शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेने केली ...

जाणून घ्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश ...

भाजपच्या मंत्र्यांनीही लाजा सोडल्या; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

पुणे: राज्यातील सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. यांची न्यायालयीन ...

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेत नेहमी टोकाची भूमिका घेणारे तसेच सत्तेत असूनही भाजपवर शाब्दिक ...

गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी नगरमध्ये येणार सिंघम शिवदिप लांडे ?

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना अपयश आल्याचे वास्तव आहे. खुन अवैध्य धंदे मटका इत्यादी बेकायदा धंदे ...

भाजपच्या बिलंदर लोकांनी सदाभाऊंना शेतकरी संघटनेतून फोडले- अजित पवार

उंब्रज: राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आज उंब्रज येथे बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांच्या निषेधार्थ सत्ताधारी बसणार उपोषणाला

पुणे: देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्रातील सत्ताधारी हे विरोधकांच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहेत, याला कारण आहे ते बारगळलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन. विरोधकांनी गोंधळ घातल्यानेच अधिवेशनाचे कामकाज ...

शिवसैनिक हत्याकांड : भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

अहमदनगर : अहमदनगर शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी भाजपचे शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली ...

शिवसेना आता भीवसेना झाली; मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम- धनंजय मुंडे

पाटण: धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!