Share

SWAG! केंद्रीय मंत्री दानवे आणि कपिल पाटलांची क्रिकेटच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी

Published On: 

🕒 1 min read

भिवंडी : केंद्र सरकारमधील मंत्री सध्या क्रिकेटच्या मैदानात अधिक रस दाखवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना क्रिकेट खेळताना बघितले गेले. आता केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve ) आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी दिसून आली.

भिवंडी येथे रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. भिवंडीचे भाजप खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बोलिंग केली, तर दानवेंनी फटकेबाजी केली.

दरम्यान कपिल पाटील यांच्या जोरदार माऱ्यापुढे रावसाहेब दानवे यांनीही तुफान फटकेबाजी केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे नितीन गडकरी नंतर आता रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांच्या क्रिकेटने सर्वांची मन जिंकली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!