Share

कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध; २५ सप्टेंबरला भारत बंदची हाक

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, तसेच तहसील,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करावीत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/3622532557778021/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!