Share

Supriya Sule | जे.पी. नड्डा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार, म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला असेलेल्या बारामतीवर भाजपची नजर आहे. याबाबत देखील सुळेंनी वक्तव्य केलं आहे.

जे.पी. नड्डा म्हणतात, एक देश एक पक्ष, मात्र आमचा विश्वास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर असून त्यांच्या मते एक देश अनेक पक्ष यावर आम्ही ठाम आहोत, सगळ्यात चांगली गोष्ट सर्वांनी हवीहवीशी वाटते, तशीच अवस्था बारामतीची असल्यामुळे जे-जे बारामती बघायला येत असतील, त्यांचं आम्ही स्वागत करु, असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संस्थाचालक अस्वस्थ असून प्रत्येक संस्थेतील रिक्त जागा भरल्या पाहिजेत, अशी स्थिती आहे. अशातच उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासगी शाळांचे पगार सरकारने केले तर तुम्ही फी कमी करणार का? असं विधान देखील सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे कऱ्हाड दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!