Share

‘पेगासस’ प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोर्ट म्हणाले, ‘आरोप खरे असतील तर…’

Published On: 

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात पेगासस प्रकरणी सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जर अहवाल सत्य असेल तर आरोप गंभीर आहेत यात शंका नाही. असे विधान सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी केले आहे.

CJI ने सांगितले की, २०१९ मध्ये हेरगिरीचे अहवाल आले होते, मला माहिती नाही की अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला की नाही. या प्रकरणात वरिष्ठ पत्रकार एनराम आणि शशिकुमार, सीपीएमचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटस आणि वकील एमएल शर्मा यांनी याचिका दाखल केल्या आहेत. आता यावर पुढील १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांना विकली जाते. खाजगी संस्थांना विकली जाऊ शकत नाही. एनएसओ तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामील आहे. पेगॅसस हे एक धोकादायक तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनात नकळत प्रवेश करते. यामुळे आपल्या गोपनीयता, सन्मान तसेच मूल्यांवर घात केला जातो असल्याचे न्यायालयात म्हटले. त्यामुळे सरकारला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. असेदेखील ते म्हणाले आहेत.दरम्यान यावर पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!