Share

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटातील “त्या” आमदारांना दिलासा – ॲड. राजसाहेब पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर यातील काही आमदारांवर करवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील शिवसेनेने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुनावणी पुर्ण होईपर्यंत आमदारांचं निलंबन होणार नसल्याने या आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ॲड. राजसाहेब पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!