🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख कुठल्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांचं मत जाणून घ्यायचे.
आताच्या पक्षप्रमुखांनीही खासदारांची भूमिका जाणून घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज. शिवसेनेतही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
