मुंबई : मी उठून गेलो बैठकीतून या बातम्या दिल्या ती लोक मूर्ख आहेत अशा बातम्या देण्यासाठी एक यंत्रणा काम करतेय. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यरत आहेत.
द्रोपती मुर्मु यांच्या बद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत. सामनात काम होते त्यामुळे बैठक संपल्यावर निघून गेलो संजय राऊत