Share

लग्न पत्रिकेतून देखील शेतकरी आंदोलनाला पाठींबा !

Published On: 

चंदिगढ: लग्नपत्रिका म्हटलं की त्यावर देवी-देवतांचे आणि संबंधित धर्माचे फोटो आणि संदेश छापले जातात. मात्र हरियाणात सध्या लग्नपत्रिकांवर दिल्लीतील कृषी कायद्याला विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भातील स्लोगन छापण्याचा ट्रेंड सुरू आहे.

यामध्ये शेतकऱ्यांचे निशाण, शेतकऱ्यांशी संबंधित स्लोगन ‘No Farmer-No Food, I Love खेती असे संदेश गाड्यांवर आणि आता लग्न पत्रिकांमध्ये देखील झळकत आहेत. हरियाणातील कैथल येथील प्रिंटिंग प्रेस काढून अशा प्रकारच्या लग्नपत्रिका सध्या छापून देण्यावर भर दिला जात आहे.

यावेळी एका विवाह होणार असलेल्या तरुणाने सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला असून, आम्ही सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जाऊ शकत नसल्याने त्यामुळे कमीत कमी आम्ही त्यांना पाठिंबा तरी देऊ शकतो. आमचा आवाज त्यांच्या पर्यंत आम्ही या माध्यमातून पोहचवत असल्याचं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!