Share

अखेर उस दरावर तोडगा काढण्यात सरकारला यश

Published On: 

कोल्हापूर : गुरवारी सरकार आणि शेतकरी संघटनेत उस दरासंदर्भात चर्चा फिसकटल्यानंतर उस दर आंदोलनाचा भडका राज्यात उडाला होता. पण आज कोल्हापुरात ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, आणि साखर कारखानदार उपस्थित होते. या बैठकीत उसाला प्रतिटन पहिल्या उचलीबरोबर 100 रुपये आणि दोन महिन्यांनतर 100 रुपये असे एकूण 200 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या एफआरपी दराला कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही हिरवा कंदील दाखवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!