Share

नाफेडच्या तूर खरेदीला आजपासून प्रारंभ

Published On: 

नांदेड : आजपासून किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तसेच पहिल्यांना एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस प्रांरभ झाला आहे. सरकारी खरेदी केंद्रावर आता ५ हजार ते ८५० ते ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू झाली आहे.

दरम्यान दीड हजार शेतकऱ्यांनी कृउबाकडे नोंदणी केली आहे. खुल्या बाजारपेठेमध्ये ५ हजार ९०० रुपयांचा भाव आहे. तर नाफेड ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव देत आहे. शंभर रुपयांचा भावाचा फरक आहे. विक्री पोटी चाळणी, मायचर, हमाली, वाहतूक खर्च भार सोसावा लागणार आहे.

शेतकरी आता सरकारी भाव शंभर रुपये जास्त आहे. परंतू विक्रीसाठी आलेला माल व्हेअर हाऊसला जमा केल्याशिवाय चुकारा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नाफेडपेक्षा खासगी व्यापाऱ्याकडे विक्री करणे पसंत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!