Share

भारताविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्रीलंका भारताचा दौरा करणार आहे. भारतीय संघाने आधीच खेळाडूंची घोषणा केली आहे. तर आता श्रीलंकेने सुद्धा टी २० साठी खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. श्रीलंका विरुद्ध भारत ३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे.

T20I मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल तर दुसरा आणि तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना २६आणि २७ फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली, चंदीगड येथे खेळवला जाईल आणि दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला जाईल.

श्रीलंकेचा टी २० साठी संघ : दासुन शनाका कर्णधार, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असलंका – उपकर्णधार, दिनेश चंडीमल, दानुष्का गुनाथिलाका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरुरा फेरनंद कुमारो, महेश कुमारो, बी. जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रम आशियान डॅनियल

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!