Share

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा फंलदाजीचा निर्णय

Published On: 

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना आज १८ जुलै रोजी आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून या सामन्यात सुर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.

भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर बाकावर बसलेल्या भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी निवडण्यात आले. या दौऱ्यावरील १८ जुलै रोजीचा आजचा पहिला सामना या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताविरुद्धच्या मालिकेत दानुसा शनाका हा श्रीलंका संघाचे नेतृत्व करत आहे. तर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करत आहे. पहिल्या सामन्यात भारताकडुन सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली. इशान किशनचा आज वाढदिवस असल्याने आजचे पदार्पण त्याच्यासाठी कायम स्मरणात राहील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!