Share

सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !

Published On: 

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील तिच्या घरी गुडीपाडवा जोरदार साजरा केला आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोत सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. निळ्या रंगाच्या साडीत सोनालीचा रंग अधिकच खुलला आहे. सोनालीच्या मराठमोळ्या लुकला पसंती दर्शवली आहे. सोनाली नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे चाहते देखील तिच्या सगळ्याच फोटोंना पसंती दर्शविताना दिसतात.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. गुढी पाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!