Share

राजकारणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, ‘माझ्याशिवाय कुणी येऊच नये…’

Published On: 

नागपूर: नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र आपला गृह जिल्ह्यातील गड वाचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. विद्यमान नगरसेवकांना आगामी निवडणुकीत संधी देण्याच्या मूड मध्ये ते दिसत नसल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

आज नागपूर महानगर पालिकेतर्फे नागपूर शहाराचे नावं मोठं करणाऱ्या अनेक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा नागरी सत्कार करण्यात आला,त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी रिपोर्टकार्ड नुसार विद्यामानांना संधी मिळणार आल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजकारणात माझ्या शिवाय नवीन कुणी येऊ नये हे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्याही नेत्यांचा कार्यकर्ता असो,ते तोंडावर कौतुक करतात, हवेत उडवतात मात्र जो पर्यंत जनता म्हणणार नाही तो पर्यंत उमेदवारी मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!