Share

NAGPUR: मनपा निवडणूक तिकीटाबद्द्ल नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा!

Published On: 

नागपूर : नितीन गडकरी यांनी मनपा निवडणूक तिकीटाबद्द्ल काही खुलासा केला आहे. यामुळे नागपुरातील नगरसेवक धास्तावले आहेत. नितीन गडकरी म्हणाले, तुम्हाला तिकेट मिळेल कि नाही हे मी सांगू शकत नाही. मी फक्त सर्व्ह करतो, ज्याला जनता म्हणेल त्या व्यक्तीला तिकिट दिली जाते. असे नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले राजनीती ही बुलेटट्रेनप्रमाणे असते. लोक भरतात नंतर पूर्ण रिकामी होतात. लोकांची गर्दी कमी जास्त होत असते. हीच लोक निवडून आली तर जी लोक चकरा मारतात त्याचं काय? त्यांना तिकीट कसं मिळणार असेही नितीन गडकरी म्हणाले. नगरसेवक जी कामे करतात ती कामे सर्वात कठीण असतात. सर्व लोक त्यांची कामे नगरसेवकाकडे घेऊन जातात.

जी लोक चांगली कामे करतात त्यांना मी शुभेच्छा देत असतो. तसेच मी देवाला प्राथर्ना करतो की तुम्हाला परत तिकिट मिळावी. यासोबतच सत्यनारायण नुवाल यांचे देखील कौतुक केले आहे. खूप मोठं काम देशासाठी केले आहे, असेही म्हणाले. नागपूरची मेट्रो ही जगातील उदाहरण देणारी मेट्रो आहे. पुण्यात सुद्धा चागली मेट्रो उभारली गेली. तसेच शहर बस सेवा मेट्रोने चालवावी असा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे गडकरी म्हणाले. हवेत उडवणारी बस नागपुरात चालविण्याचे माझे स्वप्न आहे. तयारी सुरु करा पैसा मी आणतो याचे मंत्रालय माझ्याकडे आहे असेही गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!