🕒 1 min read
मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज जयंती आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी ट्वीट करत अभिवाद केले आहे.
राजकीय क्षेत्रात प्रणवदा या नावाने परिचित असलेले प्रणव मुखर्जी यांचे सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात मोठे योगदान मानले जाते. राजकारणातील सर्व डावपेच त्यांनीच सोनिया गांधीना सांगितल्याचे म्हटले जाते. प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत. असा उल्लेख करत त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.
असेही म्हटले जाते. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पद भूषवण्या आधी कॉंग्रेस पक्षांतील अनेक महत्वपूर्ण खाती सांभाळली आहेत. त्यांची संसदीय कारकीर्द सुमारे पाच दशक जुनी आहे. दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विनम्र अभिवादन !#pranabmukherjee
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 11, 2021
दरम्यान असेही म्हटले जाते की, प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पद भूषवण्या आधी कॉंग्रेस पक्षांतील अनेक महत्वपूर्ण खाती सांभाळली आहेत. त्यांची संसदीय कारकीर्द सुमारे पाच दशक जुनी आहे. दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विनम्र अभिवादन. असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा; भाजपचा इशारा
- ‘कपिल देव यांना भारतरत्न मिळावा’, माजी भारतीय क्रिकेटपटूची मागणी
- उजाला योजनेमुळे आतापर्यंत ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली- चंद्रकांत पाटील
- सजला वंचितांचा ‘गोपीनाथ गड’ आपल्या गोतावळ्या साठी
- मलिकांच्या ‘त्या’ ट्विटवर केशव उपाध्येंचा खोचक टोला; म्हणाले,’स्वतःच्या पक्षाशी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
