Share

लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन, म्हणाली…

Published On: 

मुंबई :  मागच्या काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल सतत चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील बऱ्याच दिवसापासून होत आहेत.  इक्बालने सोशल मिडीयावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यु’ म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे.

दरम्यान, सोनाक्षीने  तिच्या लग्नाच्या चर्चांवर बोलताना इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘प्रपोजल, रोका, मेहंदी आणि संगीत सर्वकाही तुम्ही ठरवलंच आहे तर कृपया मला देखील सांगा.’ हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  सोनाक्षीचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालनं तर यावर कमेंट करताना खूप साऱ्या हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. पण व्हिडीओमधून असं स्पष्ट होत आहे की सोनाक्षीने सध्यातरी लग्नाबाबत कोणताच विचार केलेला नाही.

https://www.instagram.com/p/CegW9hwqrfQ/

सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे या चित्रपटामध्ये हुमा कुरेशीची महत्वपूर्ण भूमिका आहे. जहीर इक्बालनं सलमान खान निर्मित ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  पदार्पण केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!