Share

Jayant Patil | …तर ती राजकीय आत्महत्या आहे – जयंत पाटील

Published On: 

मुंबई : आम्ही पुन्हा येऊ, पण कधी येणार तो मुहूर्त थोड्या दिवसानी आम्ही सांगु, पण नक्कीच आमची पुन्हा सत्ता येणार आहे.  वेगवेगळ्या मार्गाने बनवलेल्या सरकार किती काळ चालेल याबाबत शंका आहे. यापुढे राजकीय पक्षा तर्फे निवडणूक लढवण्या ऐवजी, निवडुन आलेल्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता मिळवण्याची देशात नवी फॅशन सुरू होत आहे.

एका अधिकृत पक्षा कडून निवडून आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने दुसरी कडे जात असतील तर ती, राजकीय आत्महत्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला ९२ नगर पालिका आणि ४ नगर पंचायतीमधील ओबीसी आरक्षण टिकवता आलं नाही. हे त्यांचं अपयश आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मंत्रीपदासाठी असणारा वाद आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा मधील निराशावाद यामध्ये हे गुंतलेले आहेत. मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी शिंदे सरकारकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. अशी प्रतिकिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!