Share

श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस

Published On: 

मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना अधिक पसंत  पडल्या आहेत. आता श्रुतीने साडीमधील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

https://www.instagram.com/reel/CS1VbG4DzOQ/?utm_source=ig_web_copy_link

श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर साडीतील फोटो  आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केले आहे. यामध्ये तिने लाल साडी परीधान केलेली दिसत आहे. तर केसात गजरा माळलेला दिसत आहे. या लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलेले दिसत आहे. सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे.

श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!