🕒 1 min read
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या कटेच्या रडावर होते. केरळ मधून आटक केलेल्या आरोपीच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए आणि ईडी यांनी अटक केली.
नरेंद्र मोदी पिएफआय यांच्या रडावरः
पाटणामध्ये 12 जुलै च्या रॅलीमध्ये घातपात करण्याचा कट रचला होता. एनआयएने दोन दिवसात केलेल्या कारवाईमध्ये ज्या लोकांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं, अशाच एका आरोपीच्या चौकशी मधून ही माहिती समोर आली आहे. पिएफआयच्या खात्यात वर्षभरात 120 कोटी जमा करण्यात आले होते. तर जमा करण्यात आलेली रक्कम ही नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्यासाठी जमा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पिएफआय कडून देशात अशांतता निर्माण करण्याचा षड्यंत्र रचण्यात येत होतं, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, एनआयए आणि ईडीने केलेल्या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाई मागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतीपूर्ण पद्धतीने पार पाडण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या :
- Recruitment of Teachers | ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार – दिपक केसरकर
- Devendra Fadanvis | “महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही” ; देवेंद्र फडणवीस संतापले
- “गद्दारांच्या घोषणा खपवून घेणार नाही” ; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सिद्धार्थ शिरोळे आक्रमक|
- Viral Video | मातीची भांडी बनवणारी मांजर पाहून व्हाल थक्क, पहा ‘हा’ गोड व्हिडिओ
- पुण्यात खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
