Share

Recruitment of Teachers | ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार – दिपक केसरकर

Published On: 

सिंधुदुर्ग : कोरोना महामारी नंतर राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. आणि म्हणूनच बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. एकाच वेळी ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार आहे. कॅबिनेट मध्ये चर्चा झाली असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष ही पद भरणार.

याबाबत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले,

  • मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे. त्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे सर्वेक्षण आरक्षणासाठी नाही. मागील सरकारच्या काळात जे निर्णय घेतले गेले त्यात आक्षेपार्ह काही असल्यास बदल केले जातील. त्यासाठी हे सर्वेक्षण आहे. सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असत.
  • राज्य सरकारचा मराठा समाजाला आरक्षण हे प्राधान्याने देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधि तज्ञांशी दिल्लीत जाऊन चर्चा केलेली आहे. निश्चितपणे यातून मार्ग निघेन अशी आमची खात्री आहे.
  • शिक्षण विभागात महाराष्ट्रातील सर्वात मेगा भरती केली जाणार
  • कोकणात ५००० शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार असून अतिरिक्त शिक्षणाचे समायोजन करून राज्यात शिक्षण विभागात मेगा भरती केली जाणार
  • ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार
  • कॅबिनेट मध्ये चर्चा झाली असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष ही पद भरणार

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!