Share

Eknath Khadse: आता फक्त वेट अँड वॉच ची भूमिका – एकनाथ खडसे

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ खडसे हे पहिल्यांदाच आज मुक्ताईनगरच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत.

सध्या सरकार मध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीमुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. उद्या किंवा आज काय घडणार आहे याबद्दल उत्सुकता आहे. आता फक्त वेट आणि वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!