Share

‘नाटकातली घोडी अन् नौटंकी थाट’; आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका

Published On: 

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज खरा ठरवला. अमोल कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका करताना म्हणाले, ११ तारखेला लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यतीला आमंत्रित केले होते, मात्र अमोल कोल्हे १६ तारखेला आले. घोडी पुढे पाळायला पाहिजे असते मात्र हे घोडीवर बसल्यावर घोडी मागून पळाली, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!