Share

“ईडी हे ईडीच्या नियमानुसारच कारवाया करतात”- चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती काल ईडीने जप्त केली. त्यानंतर महाविकास आघाडी यामधील काही नेत्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली. भाजप तपास यंत्रणा हाताशी धरून सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोप देखील करण्यात आला.

आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कुणाचही असो ईडी ही ईडीच्या नियमानुसारच कारवाया करते, असे ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022 KKR vs MI : रोहितला टी-२०मध्ये खुणावतोय मोठा विक्रम; आज ५४ धावा करताच….!
IPL 2022 : ना रोनाल्डो, ना मेस्सी..! तुम्हाला माहितीये का रोहित शर्माचा आवडता फुटबॉलपटू?
संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? – शरद पवार
IPL 2022 : मॅचही गेली अन् २ कोटीचा खेळाडूही; राजस्थान रॉयल्सचा बसला ४४० वोल्टचा धक्का!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!