Share

दोस्तांचा फोटो शेअर करत जडेजा म्हणाला, ‘या ठिकाणी मी सुरक्षित आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतत आहे.

त्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याच्या सूचना बीसीसीआने दिल्या आहेत. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ज स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आपल्या घरी सुखरुप पोहोचला आहे. या कठीण परिस्थितीत घोड्यांसोबत जडेजा आपला वेळ घालवून कोरोनाचा एकटेपणा कमी करत आहेत. इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘मला जिथे सुरक्षित वाटतं तिथे मी परत आलो आहे.’ असं म्हंटलं आहे.

https://www.instagram.com/p/COfirztpl-H/?utm_source=ig_web_copy_link

जडेजाने आपल्या घोड्याचा शेअर करत. ‘मला जिथे सुरक्षित वाटतं तिथे मी परत आलो आहे.’ असं कॅप्शन देत घोड्याचा फोटो शेअर केला आहे. रवींद्र जडेजाला घोडे खूप जास्त आवडतात. सध्या तो घोड्यांसोबत वेळ घालवत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!