Share

सोशल मिडियावर शेअर होतात सेलिब्रिटींचे डोहाळे अन गुडन्यूज सांगण्याची वेगळी अदा

Published On: 

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या आयुष्यात सगळयात आनंद देणारी गोष्ट म्हणजे गूडन्यूज. या सेलिब्रिटींच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण हे सोशल मिडियावर फोटो शेअर करून सांगण्याचा चांगलाच ट्रेंड पहायला मिळत आहे.

या कलाकारांपैकी धनश्री काडगावकर ते खुशबू तावडे यांच्या बद्दल बोलायचं झालं तर गूड न्यूज फोटो शेअर करून सांगीतली.
‘देवयानी’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतल्या अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे हे खास फोटो शेअर करत दिली.

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने पत्नी अंकिता शिंगवीच्या डोहाळजेवणाचे फोटो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली होती. उर्मिला निंबाळकरने ती प्रेग्नंट असल्याची माहिती फोटो शेअर करत दिली होती. लाडाची गं लेक’ या मालिकेतील अभिनेत्री स्मिता तांबे  ती प्रेग्नंट असल्याची बातमी तिने डोहाळजेवणाचे फोटो आणि एक खास व्हिडिओ शेअर करत दिली होती. गायिका सावनी रवींद्रने पती डॉ. आशिष धाडे सोबत डोहाळजेवणाचे फोटोद्वारे दिली होती. तर अभिनेत्री धनश्री कडगावकर हिने एक म्युझिक व्हिडिओ शेअर करत दिली होती.  सोशल मिडियावर सेलिब्रिटींच्या आयुष्यातील आनंद सतत पहायला मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!