Share

शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत फोटो होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. राजकारणातील धुरंदराची अनेकवेळी चर्चा होतेय. पण आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत दिसलाय. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

जय पवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/Cbe1tlkq3F_/?utm_medium=copy_link

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय उर्वशीला डेट करतोय की काय ? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक’मार्फत सात कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले- किरीट सोमय्या

“पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा”, रोहित पवारांची मागणी

ल्यूक बेनेडिक्ट कोण आहे? सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांना सवाल

“किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान

‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी सुनावले खडे बोल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!