Share

“किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : दि.26 मार्चला दापोली येथे किरीट सोम्मया हे मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अजून पडले गेले नाही या करीता येत आहेत, या दौऱ्याला म.वि.आ. कडून विरोध होताना पाहायला मिळतोय. यावर आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मांडली. यावर निलेश राणे यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.

म्हणाले, किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा. ही भाषा कुठली थांबवायची, कोणाला धमकी देत आहेत. याचा विचार करा. आम्हीही मग जशास तसे उत्तर देऊ असे निलेश राणे म्हणाले. रिसॉर्ट हा वैयक्तीक प्रश्न आहे.

पैसे खाऊन रिसॉर्ट बांधला, तो अनधिकृत रिसॉर्ट पाडला की नाही हे पाहण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या येत आहेत. आम्ही बुलडोजर थोडीच घेऊ येत आहोत. प्रशासनाला जाब विचारायला येत आहोत, असेही राणे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या –

“मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ॲक्टिंव्ह झाले अन…” – निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आमदारांच्या मोफत घरांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा; म्हणाले…

Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय

काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं

“आमदार पळून जातील या भीतीनेच…”, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!