मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या कामकाजामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेहमीच शाब्दीक चकमकी घडत असतात. कधी त्या आक्रमक तर कधी एकमेकांवर टोमणे मारले जातात. आजच्या कामकाजात देखील असाच एक वादविवाद शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामधील आमदारांमध्ये झाला तो वाद थेट वाडी ठेवण्यापर्यंत पोहचला.
त्यावर शंभूराज देसाई म्हणाले तू काव काव करत आहेस. त्यावर भास्कर जाधव पुन्हा म्हणाले मी पितृपक्षात माझ्या आई-वडिलांना वाडी ठेवताना काव काव म्हणतो, नाहीतर मला तुमच्यासाठी वाडी ठेवण्याची वेळ आणू नका; असा इशाराच जाधव यांनी शंभूराज देसाई यांना दिला. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामधील एकमेकांविरोधात असणारा रोष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र आज विधानसभेत पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal। देशात अध्यक्षीय पद्धत लागू करायची आहे का?; नगराध्यक्ष पदाबाबतचाच्या निर्णयावरून भुजबळ संतप्त
- Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी हिचा व्हिल चेअर वरील योगा पाहून व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ
- Devendra Fadnavis | विनायक मेटेंचा अपघात की घातपात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
- Sonam Kapoor | सोनम कपूर आई झाल्यानंतर असा फोटो केला शेअर, फॅन्सने केलं ट्रोल
- Ajit Pawar। नगराध्यक्ष पदाबाबतचा तुम्ही घेतलेलाच निर्णय तुम्ही बदलताय; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

